Posts

Showing posts from May, 2023

कांदा चाळ अनुदान योजना 2023 सरकार देते कांदा चाळीसाठी 87,500 रुपये अनुदान kanda chal yojna

 कांदा चाळ अनुदान योजना 2023 Kanda chal anudan yojna  कांदा चाळीसाठी सरकार देते आता शेतकऱ्यांना अनुदान  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कांदा चाळ अनुदान योजनेविषयी सर्व माहिती पाहणार आहोत . कांदा चाळ योजनेसाठी लाभार्थ्याची वय ,त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे .भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ऊस आणि कांदा लागवड केली जाते . परंतु शेतकऱ्याला ऊस लागवड केल्यानंतर ऊसाला सरकारकडून हमीभाव भेटला जातो. कांदा लागवड केल्यानंतर कांद्याला हमीभाव भेटत नसल्या कारणाने कांदा हा शेतकऱ्याला कवडीमोल बाजारभावाने विकावा लागतो व कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत शेतकऱ्याचा सरासरी एकरी 70 ते 75 हजार रुपये खर्च होतो म्हणजे एक किलो कांदा काढण्यापर्यंत शेतकऱ्याला सात ते आठ रुपये खर्च होतो. व कांदा काढल्यानंतर किंवा कांदा काढायच्या काळामध्ये कांद्याचा बाजार भाव खूप कमी म्हणजेच आठ ते दहा रुपये किलो पर्यंत मार्केटमध्ये असतो . काढलेला कांदा जर शेतकऱ्यांनी लगेचच मार्केटमध्ये नेला तर शेतकऱ्याचा

महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 Tractor anudan yojna 2023 ट्रॅक्टर योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता वाटी याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये पाहणार आहोत. आपल्या राज्यातील शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा व त्याची आर्थिक उत्पन्न वाढून त्याला समाजामध्ये विशेष स्थान निर्माण व्हावी म्हणून राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना होय. भारत देशामध्ये बहुसंख्य शेतकरी अनुसूचित जाती जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत . ही कुटुंबे आजही पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे आजही असंख्य शेतकऱ्यांना खूप काबाडकष्ट सहन करावी लागतात व त्यामुळे शेतीचे आर्थिक उत्पन्न देखील अल्प प्रमाणात असते. प्रत्येक शेतकऱ्याने शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे आधुनिक पद्धतीने केलेली शेती ही आर्थिक उत्पन्नामध्ये भर घालते व त्यामुळे शेतकरी हा सुखी व समृद्धी होण्यास खूप मद

रमाई आवास घरकूल योजना 2023 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळणार घरे ramaai gharkul yojna

 रमाई आवास घरकुल योजना 2023  ramai gharkul yojna रमाई घरकुल योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची सर्व कागदपत्रे लाभार्थ्याचे वय त्याचे पात्रता व त्या संदर्भात असणारे सर्व अटी सविस्तरपणे पाहणार आहोत. http://www.newsjunner.com भारत देशामध्ये आजही अशी अनेक कुटुंब आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. दैनंदिन जीवनाचे काबाडकष्ट करत असताना होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे खूप जिकिरीचे असते मग त्यांनी कुटुंब चालवायची की राहण्यासाठी नवीन घर बांधायचे हा मोठा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर उपस्थित असतो त्यामुळे आजही अनेक कुटुंब बेघर असून त्यांचा संसार हा उघड्यावर थाटलेला दिसतो. त्यामुळे भारत सरकारने अशा बेघरांना घर मिळावी त्यांच्या कुटुंबाचे नैसर्गिक संरक्षण व्हावे व त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण व्हावी म्हणून सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची स्थापना केली. http://www.newsjunner.com दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी अथवा घराची दुरुस्ती करण्यासाठी रमाई आवास घरकुल योजने मधून आर्थिक मदत मिळणार आहे. http://www.newsju

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2023 Falbag yojna

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 Fundkar Falbag yojna  फळबाग लागवड योजना नमस्कार मित्रांनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याची माहिती ,त्यासाठी असणाऱ्या अटी ,शर्ती व त्यासाठी आवश्यक असणारी नियम व त्याची पात्रता याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 -23 भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा शेती करत असताना आपल्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी अथवा शेतीमालाला बाजार भाव मिळण्यासाठी नेहमी खूप प्रयत्न करत असतो परंतु सर्व शेतकीय धोरण हे बाजारपेठेवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी हा नेहमी आर्थिक विवांचनेमध्ये असतो. शेतकऱ्याला जर शेतमालाला हमीभाव भेटला तर शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होऊ शकतो हे धोरण लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अमलात आणली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमधून शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करून या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उत्पन्न घेऊ शकतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मध्ये सोळा प्रकारची फळझाडे शेतामध्ये लावू शकतो त्याची माहिती व नियम आणि अनुदान खालील प्रमाणे आह

श्रावण बाळ पेंशन योजना 2023 shravan bal penshan yojna

 श्रावण बाळ पेंशन योजना 2023 श्रावण बाळ पेन्शन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये श्रावण बाळ योजनेची माहिती पाहणार आहोत श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक असणारी लाभार्थीची पात्रता त्याची वय अटी व निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 65 वर्षाच्या पुढील वृद्धांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने श्रावणबाळ पेन्शन योजना लागू केली आहे. 65 वर्षांपूर्वी वृद्धांना आर्थिक साह्य मिळावी व त्या वृद्धांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहू नये यासाठी सरकार यांना आर्थिक मदत करणार आहे म्हणूनच राज्य सरकारने श्रावण बाळ पेन्शन योजना लागू केली आहे. श्रावण बाळ पेन्शन योजनेचे अ आणि ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. दारिद्र्य रेषेखालील ज्यांची नाव आहे त्यांना अ श्रेणीमध्ये विभागणी केली आहे तर ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव नाही त्यांना ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. श्रावण बाळ योजनेचा लाभ हा ग्रामीण अथवा शहरी भागातील कोणताही वृद्ध व्यक्ती घेऊ शकतो . श्रावण बाळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा लागतो अन्यथा त्याचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. श्रावण बाळ पेन्शन य

शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna 2023 राज्य सरकार देणार शेतकर्‍याला 10 शेळी व 1 बोकड फ्री मध्ये

 शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna  महाराष्ट्र राज्य कृषी शेळी पालन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कृषी शेळी पालन योजनेची सविस्तर माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय निकष व त्याच्या अटी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे . भारत देशातील शेतकरी हा पूर्णपणे शेती वरती अवलंबून असतो त्यामुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी गाय पालन करतो त्याचबरोबर शेळीपालन देखील करत असतो शेळीच्या व गायीच्या दुधाच्या उत्पन्नामुळे त्याला मोठा आर्थिक फायदा होत असतो. प्रत्येक शेतकऱ्याला गाय खरेदी करणे खूप अवघड असते कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर्सी गायची किंमत खूप वाढलेली आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये शेळी शेतकऱ्याची काय म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी एक योजना म्हणजे कृषी शेळी पालन योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कृषी शेळी पालन योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्याला

पिठाची गिरणी योजना आता सरकार देणार महिलांना 100% अनुदान पिठाची गिरणी

 पिठाची गिरणी योजना pithachi giran yojna 2023 घरगुती पिठाची गिरण योजना मोफत पिठाची गिरणी योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये घरगुती पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्या संदर्भात असणारी सर्व निकष याची आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत व्हावी व महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हाव्या यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यापैकी पिठाची गिरणी योजना ही एक आहे. महाराष्ट्र राज्यातील शहरातल्या अथवा ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल गटकांमधील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात. ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध करू शकतात त्यासाठीच राज्य शासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब गरजू महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. पिठाची गिरणी योजनेसाठी महिला या आर्थिक दुर्बल घटकांमधील , अनुसूचित जाती जमाती मधील, गरीब म

शिलाई मशीन योजना / आता सरकार देणार फ्रीमध्ये शिलाई मशीन shilai mashin yojna

 शिलाई मशीन योजना 2023  Shilai mashin yojna  फ्री शिलाई मशीन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याची वय , निकष व पात्रता याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. भारत देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्याकारणाने महिला चूल आणि मुल या व्यवस्थेमध्ये पूर्ण अडकून गेलेली आहे आणि सध्या महागाईच्या काळामध्ये पुरुषाच्या उत्पन्नातून घराचा आर्थिक खर्च करणे खूप जिकरीचे झाले आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून घरबसल्या काहीतरी काम करता यावे व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवता यावी यासाठी भारत सरकारने महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत शिलाई मशीन देण्याचे ठरवले आहे. शिलाई मशीन मिळवण्यासाठी महिलांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे त्यासाठी आवश्यक असणारी माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण अथवा शहरी भागातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक , रोजंदारीने काम करणाऱ्या महिला , ओबीसी महिला , विधवा महिला ,गरीब मह

अपंग पेंशन योजना सरकार अपंगांना देणार 1000 रुपये पेंशन apang yojna

 अपंग पेन्शन योजना apang yojna  2023  दिव्यांग पेन्शन योजना  https://www.newsjunner.com/2023/05/P नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अपंग पेन्शन योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी लाभार्थ्याला आवश्यक असणारी कागदपत्रे त्याची पात्रता त्याचे वय व त्यासाठी आवश्यक असणारी निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या भारत देशामध्ये अपंगांची खूप मोठी संख्या आहे. अपंगांना नेहमीच परावलंबी जीवन जगाव लागते. त्यांंचे आयुष्य खूप खडतर असते. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी ही एक योजना अपंग / दिव्यांग पेन्शन योजना आहे. या https://www.newsjunner.com/2023/05/P  अपंग अथवा दिव्यांगाला दरमहा सरकार एक हजार रुपये एवढी रक्कम देणार आहे. या रकमेमुळे अपंगाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. या योजनेमुळे अपंगाला स्वावलंबी जीवन जगता येईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अपंगाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्याकडे 40% एवढे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आ

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना p m yojna

 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2023  P m jivan jyoti vima yojna  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी लाभार्थ्याची वय पात्रता त्याच्या अटी व या योजनेचे सर्व निकष आपण या लेखात पाहणार आहोत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने जीवन ज्योती विमा योजनेची स्थापना केली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी गरीब लोकांसाठी ज्यांचे हातावर पोट आहे त्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला आपल्या सरकारी बँकेमध्ये 330 रुपये भरून दोन लाख रुपये जीवन ज्योती विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय 18 ते 55 इतकी असावे. जर जर लाभार्थ्याचा अपघाताने अथवा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या वारसास जीवन ज्योती विमा संरक्षण म्हणून दोन लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने बँकेत आपले जीवन ज्योती विमा पॉलिसी साठी

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना आता बिनव्याजी कर्ज होणार उपलब्ध

अण्णासाहेब पाटील योजना 2023  annasaheb patil yojna अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना नमस्कार मित्रांनो  आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना याची संपूर्ण माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी निकष या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2023 साठी राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनेची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी घेऊ शकतो . जगामध्ये सर्वात जास्त तरुण संख्या ही फक्त भारत देशामध्ये आहे. तरुण वर्गांना कुशल बनवणे, स्वावलंबी बनवणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणुन त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त महाराष्ट्र राज्यातील होतकरू तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवते. लाभार्थ्याला त्याचा व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करणे अथवा महाराष्ट्रात असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याला जर अण्

पीएम किसान योजना सौर पंप योजना sour krushi pump yojna 2023 शेतकऱ्यांना मिळणार 95% अनुदान

सौर पंप योजना 2023  Sour krushi pump yojna 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे, लाभ, फायदा ,अनुदान ,अटी ,लाभार्थ्याची पात्रता, त्याचे वय व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात सविस्तरपणे पाहणार आहोत. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत. शेतकरी हा आपल्या शेतामध्ये शेती करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो . त्यामध्ये प्रामुख्याने विजेचा तुटवडा हा नेहमीच शेतकऱ्याला भासत असतो त्यामुळे विजेच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्याला  आपल्या शेतामध्ये पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा पेट्रोल पंपांचा वापर करावा लागतो या पंपांसाठी जे इंधन वापरले जाते मग डिझेल असो किंवा पेट्रोल असो त्याचा खूप खर्च वाढतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होते . हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने शेतीसाठी शेतकऱ्याला सौरपंपाचा पुरवठा मोफत करण्यासाठी सौर पंप कृषी योजनेची स्थापना केली.. या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्याला पंप खरेदीसाठी 95 टक्के एवढे अनुदान देत आहे लाभार्थ्यांनी केवळ

पीएम किसान योजना नमो शेतकरी महा सन्मान योजना शेतकऱ्यांना मिळणार प्रती वर्षी 12000 हजार रुपये

 नमो शेतकरी महा सन्मान योजना  Namo shetkari nidhi yojna 2023  नमो शेतकरी महा सन्मान योजना 2023 महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली . आपल्या राज्याच्या लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा केली . या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . नमो शेतकरी महा सन्मान योजना अगोदर केंद्र सरकारकडून पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना अमलात होती त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येत होती या योजनेत भर घालून राज्य सरकारने नमो शेतकरी हा सन्मान योजना अमलात आणली व त्या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने ठरवले . पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना या योजनेचे 6000 आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचे 6000 असे शेतकऱ्याला प्रतिवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहेत. नमो सन्मान निधी योजनेचा लाभ एक कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना मिळणा

कडबा कुट्टी अनुदान योजना 2023 kadba kutti machine anudan yojna शेतकऱ्यांना मिळणार 50%अनुदान

 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना  kadba kutti machine anudan yojna 2023 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचे फायदे , लाभ त्याची पात्रता व आवश्यक लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातील ही एक योजना म्हणजे कडबा कुट्टी अनुदान योजना आहे. शेतकरी शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय करत असतात शेतीची मशागती व त्यांची कामे सोयीस्कर व्हावी म्हणून या योजनेची स्थापना झाली. कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023 शेतकरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हैस ,शेळी त्यांचे पालन करत असतो शेतकऱ्याला शेतीसाठी शेण खताची खूप आवश्यकता असते. कडबा कुट्टी मुळे जनावरांचे खाद्य बारीक करून ति जनावरांना देता येते त्यामुळे कमी खाद्यामध्ये जनावरांचे पोषण करता येते व उरलेले खराब खाद्य बारीक करून ते शेतीसाठी खत म्हणून वापरता येते या कामासाठी कडबा कुट्टीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामूळे कडबा कुट्टी मशीन ही शे

पीएम किसान योजना ठिबक सिंचन अनुदान योजना thibak sinchan anudan yojna सरकार देणार 80% अनुदान

  ठिबक सिंचन अनुदान योजना 2023  Thibak sinchan anudan yojna केंद्र सरकार देणार आहे 80 टक्के अनुदान ठिबक सिंचन अनुदान योजना 80 टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन अनुदान योजनेचा लाभ, पात्रता वय व फायदे याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी कसा घ्यायचा त्याची पात्रता काय पाहिजे अर्ज कोठे करायचा व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ठिबक सिंचन अनुदान योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. ठिबक सिंचन अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना आता कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार आहे. निसर्गाची अनियमितता त्यामुळे पर्जन्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेती ही पूर्ण पावसावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्याला शेती पिकवणे जिकरीचे झाले आहे म्हणून केंद्र सरकारने ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी 80 टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल . त्यामुळे शेतकरी सुखी व समृद्ध होऊ शकतो हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .  ठिबक सिंचनामुळे पाण्याचा गैरवापर पूर

महिलांना मिळणार आता गॅस कनेक्शन मोफत प्रधानमंत्री उज्वला योजना p m ujwala yojna

 प्रधानमंत्री उज्वला योजना  p m ujwala yojna प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभ उद्दिष्टे व फायदे उज्वला योजनेचा लाभ कसा मिळू शकतो प्रधानमंत्री उज्वला योजनेची माहिती खालील प्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजनेची स्थापना केंद्र सरकारने 2016 रोजी केली आहे .  केंद्र सरकार आर्थिक दृष्ट्या कुमकुवत व दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगणाऱ्या सर्व कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देणार आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून आता सर्व दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने भोजन तयार करण्यासाठी महिलांना होणाऱ्या त्रासांपासून मुक्तता मिळणार आहे त्यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ह्या योजनेची स्थापना झाली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होणार आहे . पारंपरिक पद्धतीमुळे महिला भोजन तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करत होत्या आता तो वापर टाळणे शक्य झाली आहे यामुळे वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल टाळण्यात मदत होणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून आता कुटुंब सुखी आणि समृद्ध होणार आहे . या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या जवळजवळ पाच

रेशन कार्ड धारकांना मिळणार आता धान्या ऐवजी मिळणार 7200 रुपये - रेशनिंग अनुदान योजना reshan kard dharak yojna

 रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी  reshan kard dharak yojna रेशन कार्डधारकांना आता मिळणार 7200 रुपये. तुम्हालाही अनुदान पाहिजे असेल तर लवकर हा फॉर्म भरून द्या रेशन कार्ड धारकांसाठी आता अत्यंत महत्त्वाची  बातमी आहे . आता धान्य ऐवजी मिळणार आहे रोख रक्कम सात हजार दोनशे रुपये. महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. शासनाने नवीन जीआर काढला आहे . या नियमावलीनुसार केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नसून त्या ऐवजी त्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे . आतापर्यंत राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये स्वस्त दरात धान्य देण्याचे योजना सुरू होती परंतु मध्यंतरी रेशन कार्डची माहिती बंद झाल्याने तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला म्हणून राज्य सरकारने धान्य ऐवजी आता थेट पैसे देण्याची योजना आखली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक असणे बंधनकारक असणार आहे . ह्या योजनेची माहिती तुम्ही रेशनिंग दुकानदाराकडून घेऊ शकता. महाराष्ट्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असती.  ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी

पॉवर टिलर अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान power tiler yojna

 पॉवर टिलर अनुदान योजना 50 % अनुदान  Power tiler yojna  पॉवर टिलर साठी शेतकऱ्यांना मिळणार आता अनुदान अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण आता खालील प्रमाणे पाहूयात. पॉवर टिलर अनुदान योजनेमुळे आता पावर टिलर एकदम कमी पैशात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा . कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये पॉवर टिलर या ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ कसा घ्यायचा आहे त्याचे निकष काय आहे त्याचा लाभ व फायदा व आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती या लेखात शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकरी अल्पभूधारक असला तरी त्याला आपल्या शेतीमध्ये पावर टिलर चा उपयोग करता येणार आहे व आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही मशागती करून आपला उदरनिर्वाह चालवता येणार आहे . या योजनेमुळे शेतकरी हा स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे . या योजनेमुळे शेतकरी हा यांत्रिकीकरणात प्रोत्साहित करणे हा कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे पावर टिलर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कमीत कमी दहा गुंठे जमीन असणं गरजेचे

विधवा महिला पेन्शन योजना vidhva mahila penshan yojna व त्यासाठी कुठे अर्ज करायचा ह्याची संपूर्ण माहिती

 महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना  Vidhva mahila penshan yojna  महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना त्याची नोंदणी आणि पात्रता याची माहिती खालील प्रमाणे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेची आपण माहिती पाहणार आहोत या योजनेची नेमकी उद्दिष्टे व लाभ कोणते पात्रता व आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब विधवा महिला यांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणे व स्वावलंबि करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून गरीब विधवा महिलांना कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करण्याची गरज लागणार नाही त्यामुळे म्हातारपणामध्ये त्यांचे जीवन सुखाचे व समृद्धीचे असेल ह्या  योजनेमुुळे ळर्व विधवा महिलांना दर महिन्याला शासनातर्फे त्यांच्या बँकेच्या खात्यात सहाशे रुपये जमा होणार आहे ही रक्कम आता नव्याने वाढली असून हजार रुपये करण्यात आली आहे.  ज्या महिलेचा पती वारला आहे किंवा पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला कोणतेही आर्थिक मदत कोणाकडूनही होत नाही त्या व

गाय गोठा अनुदान योजना - शेतकरी सक्षमीकरण योजना gay gotha anudan yojna

 गाय गोठा अनुदान 2023 Gay gotha anudan yojna शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे व शेतकरी कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याने या योजनेची स्थापना केली ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय केला जातो त्यामुळे शेतकरी हा पूर्णता दुग्ध व्यवसाय वर शेती वरती अवलंबून असतो त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावे म्हणून गाय गोठा अनुदान योजनेची स्थापना झाली या योजनेमुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भेट द्यावी व असलेली संपूर्ण माहिती जाणून घ्यावी ग्रामीण भागामध्ये शेतकरी पूर्णता शेती वरती अवलंबून असतो आणि शेतीच्या  पिकातील उत्पन्नाचे दर हे अनिश्चित असतात त्यामुळे शेतकरी हा नेहमीच आर्थिक विवंचनेमध्ये असतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2022 ला या योजनेची स्थापना झाली शेतकऱ्यांना शेती करत असताना आर्थिक अडचणींना  सामोरे जावे लागते त्याच्यामुळे त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना mahatma jyotiba fule Jan aarogy yojna

  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना . Mahatma jyotiba fule Jan aarogy yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती. नमस्कार आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती, त्याचे नियम ,लाभार्थी ह्या लेखात पाहणार आहोत. राजीव गांधी आरोग्य योजना हे नाव बदलून राज्य सरकारने ह्या योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे नाव दिले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे  ह्या योजनेमार्फत गरीब ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल, रोजंदारी कामगार ,शेतकरी ,हातावर पोट असणारे लोक ज्यांना उपचारासाठी कर्जबाजारी व्हावे लागते अश्या लोकांना उपचारासाठी कोणावरही अवलंबून न राहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मार्फत सर्व उपचार करण्यात येणार आहे हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे ह्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्यांचे रेशनिंग कार्ड हे पिवळे अथवा केशरी रंगाचे आहे ते लोक ह्या योजनेचा लाभ घेवू शकतात. ह्या योजनेमार्फत लाभार्थ्याल

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

गरीब विद्यार्थ्यांना R T E च्या माध्यमातून खासगी शाळेत मोफत शिक्षण मोफत शिक्षण योजना RTE प्रवेश प्रक्रिया अर्ज व लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती खालीलप्रमाणे मोफत शिक्षण पद्धती RTE ही योजना आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही. शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे सर्वांना उच्च शिक्षण मिळावे , देशातील प्रत्येक बालक शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी भारतीय राज्य घटनेने RTE ला अधिकार दिलेला आहे म्हणूनच ह्या योजनेचा गरीब विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. RTE कायद्यानुसार गरीब ,आर्थिक दुर्बल घटक,मागास वर्गीय ह्या लोकांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.. सुरवातीला ह्या योजना ऑफलाईन होत्या परंतु शाळेच्या मनमानी पद्धतीमुळे ह्या योजना आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने जे गरजू विद्यार्थि होते त्यांना त्याचा फायदा झाला कारण कोणतीही वशिले बाजीची तिथे गरज लागत नाही. RTE ह्या योजनेचा कोण लाभ घेवू शकतो त्याची माहिती खालीलप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल  मागास वर्गीय गरीब विद्यार्थि  भटक्या जमाती रोजंदारी कामगार गरीब शेतकरी  RTE च्या माध्यमातून 1 ते 8

शेतकरी अपघात विमा योजना shetkari vima yojna

शेतकरी विमा योजना  Shetkari vima yojna  शेतकरी अपघात विमा योजना ह्या योजनेची स्थापना राज्य सरकारने 2005 साली केली. ह्या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना ह्या नावाने देखील संबोधले जाते. शेतकरी अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीप्रमाणे - शेतकरी हा भारताचा नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून त्याला ओळखले जाते ,म्हणून शेतकऱ्याचे विमा संरक्षण हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे म्हणून ह्या योजनेची स्थापना झाली. शेतकरी शेतात कष्ट करत असताना किंवा  नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचे पूर्ण कुटुंब लयाला जाते शेतकऱ्याचा कुटुंबाला सावरण्यासाठी व आर्थिक दृष्ट्या मदत होण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजनेचा मोठा फायदा होईल . शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय हे 18 ते 75 दरम्यान असावे. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे. शेतीचे काम करत असताना जर शेतकऱ्याचा  मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य ह्या योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शेतीचे काम करत असताना जर शेतकऱ्याला अपंगत्व आ

शेततळे योजना - मागेल त्याला शेततळे shettale yojna

मागेल त्याला शेततळे योजना 2023  Shettale yojna राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे देण्याचे ठरवले असून जो शेतकरी शेततळ्यासाठी अर्ज करेल त्याला शेततळे देण्याचे सरकारने ठरवले आहे. शेततळ्यामुळे प्रत्येक शेतकरी हा शेत पिकवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न व सक्षम होवू शकतो.त्याला शेततळे असल्यामुळे तीनही ऋतूत पीक घेता येवू शकते.  शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.. ह्या योजनेसाठी  राज्य शासनाकडून  शंभर टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला कमी कालावधीत व स्वतःचे पैसे खर्च केले तरी त्याला त्याचे पूर्ण अनुदान देण्यात येणार आहे. .. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही म्हणजे विहीर अथवा बोर किंवा दुसरे कोणतेही पाण्याचे साधन नाही अशा शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही  शेततळे योजनेसाठी जर तुम्ही महाडीबिटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज केला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज करण्याची गरज नाही.  जर आपले सोडत मध्ये लगेच नाव आले नाही तरी या योजनेचा फायदा पुढील पाच वर्षांमध्ये केव्हाही होऊ शकतो. शेततळे योजनेचे  फायदे खालीलप्रमाणे भारत देशात बऱ्याचश्या राज्यात प्रामुख्याने मह