Posts

Showing posts with the label Gay gotha anudan yojna

गाय गोठा अनुदान योजना - शेतकरी सक्षमीकरण योजना gay gotha anudan yojna

 गाय गोठा अनुदान 2023 Gay gotha anudan yojna शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे व शेतकरी कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याने या योजनेची स्थापना केली ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय केला जातो त्यामुळे शेतकरी हा पूर्णता दुग्ध व्यवसाय वर शेती वरती अवलंबून असतो त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावे म्हणून गाय गोठा अनुदान योजनेची स्थापना झाली या योजनेमुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भेट द्यावी व असलेली संपूर्ण माहिती जाणून घ्यावी ग्रामीण भागामध्ये शेतकरी पूर्णता शेती वरती अवलंबून असतो आणि शेतीच्या  पिकातील उत्पन्नाचे दर हे अनिश्चित असतात त्यामुळे शेतकरी हा नेहमीच आर्थिक विवंचनेमध्ये असतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2022 ला या योजनेची स्थापना झाली शेतकऱ्यांना शेती करत असताना आर्थिक अडचणींना  सामोरे जावे लागते त्याच्यामुळे त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला