Posts

Showing posts with the label Falbag yojna

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2023 Falbag yojna

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 Fundkar Falbag yojna  फळबाग लागवड योजना नमस्कार मित्रांनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याची माहिती ,त्यासाठी असणाऱ्या अटी ,शर्ती व त्यासाठी आवश्यक असणारी नियम व त्याची पात्रता याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 -23 भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा शेती करत असताना आपल्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी अथवा शेतीमालाला बाजार भाव मिळण्यासाठी नेहमी खूप प्रयत्न करत असतो परंतु सर्व शेतकीय धोरण हे बाजारपेठेवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी हा नेहमी आर्थिक विवांचनेमध्ये असतो. शेतकऱ्याला जर शेतमालाला हमीभाव भेटला तर शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होऊ शकतो हे धोरण लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अमलात आणली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमधून शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करून या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उत्पन्न घेऊ शकतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मध्ये सोळा प्रकारची फळझाडे शेतामध्ये लावू शकतो त्याची माहिती व नियम आणि अनुदान खालील प्रमाणे आह