Posts

Showing posts with the label कांदा चाळ अनुदान योजना 2023

कांदा चाळ अनुदान योजना 2023 kanda chal anudan yojna 2023

  कांदा चाळ अनुदान योजना 2023 Kanda chal anudan yojna  कांदा चाळीसाठी सरकार देते आता शेतकऱ्यांना अनुदान  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कांदा चाळ अनुदान योजनेविषयी सर्व माहिती पाहणार आहोत . कांदा चाळ योजनेसाठी लाभार्थ्याची वय ,त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे .भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ऊस आणि कांदा लागवड केली जाते . परंतु शेतकऱ्याला ऊस लागवड केल्यानंतर ऊसाला सरकारकडून हमीभाव भेटला जातो. कांदा लागवड केल्यानंतर कांद्याला हमीभाव भेटत नसल्या कारणाने कांदा हा शेतकऱ्याला कवडीमोल बाजारभावाने विकावा लागतो व कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत शेतकऱ्याचा सरासरी एकरी 70 ते 75 हजार रुपये खर्च होतो म्हणजे एक किलो कांदा काढण्यापर्यंत शेतकऱ्याला सात ते आठ रुपये खर्च होतो. व कांदा काढल्यानंतर किंवा कांदा काढायच्या काळामध्ये कांद्याचा बाजार भाव खूप कमी म्हणजेच आठ ते दहा रुपये किलो पर्यंत मार्केटमध्ये असतो . काढलेला कांदा जर शेतकऱ्यांनी लगेचच मार्केटमध्ये नेला तर शेतकऱ्याचा कांदा लागवडी