Posts

Showing posts with the label Power tiler yojna

पॉवर टिलर अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान power tiler yojna

 पॉवर टिलर अनुदान योजना 50 % अनुदान  Power tiler yojna  पॉवर टिलर साठी शेतकऱ्यांना मिळणार आता अनुदान अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण आता खालील प्रमाणे पाहूयात. पॉवर टिलर अनुदान योजनेमुळे आता पावर टिलर एकदम कमी पैशात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा . कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये पॉवर टिलर या ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ कसा घ्यायचा आहे त्याचे निकष काय आहे त्याचा लाभ व फायदा व आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती या लेखात शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकरी अल्पभूधारक असला तरी त्याला आपल्या शेतीमध्ये पावर टिलर चा उपयोग करता येणार आहे व आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही मशागती करून आपला उदरनिर्वाह चालवता येणार आहे . या योजनेमुळे शेतकरी हा स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे . या योजनेमुळे शेतकरी हा यांत्रिकीकरणात प्रोत्साहित करणे हा कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे पावर टिलर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कमीत कमी दहा गुंठे जमीन असणं गरजेचे