Posts

Showing posts with the label Shetkri

पीएम किसान योजना सौर पंप योजना sour krushi pump yojna 2023 शेतकऱ्यांना मिळणार 95% अनुदान

सौर पंप योजना 2023  Sour krushi pump yojna 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे, लाभ, फायदा ,अनुदान ,अटी ,लाभार्थ्याची पात्रता, त्याचे वय व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात सविस्तरपणे पाहणार आहोत. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत. शेतकरी हा आपल्या शेतामध्ये शेती करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो . त्यामध्ये प्रामुख्याने विजेचा तुटवडा हा नेहमीच शेतकऱ्याला भासत असतो त्यामुळे विजेच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्याला  आपल्या शेतामध्ये पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा पेट्रोल पंपांचा वापर करावा लागतो या पंपांसाठी जे इंधन वापरले जाते मग डिझेल असो किंवा पेट्रोल असो त्याचा खूप खर्च वाढतो त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होते . हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने शेतीसाठी शेतकऱ्याला सौरपंपाचा पुरवठा मोफत करण्यासाठी सौर पंप कृषी योजनेची स्थापना केली.. या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्याला पंप खरेदीसाठी 95 टक्के एवढे अनुदान देत आहे लाभार्थ्यांनी केवळ