Posts

Showing posts with the label Mahatma jyotiba fule Jan aarogy yojna

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना mahatma jyotiba fule Jan aarogy yojna

  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना . Mahatma jyotiba fule Jan aarogy yojna महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती. नमस्कार आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती, त्याचे नियम ,लाभार्थी ह्या लेखात पाहणार आहोत. राजीव गांधी आरोग्य योजना हे नाव बदलून राज्य सरकारने ह्या योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे नाव दिले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे  ह्या योजनेमार्फत गरीब ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल, रोजंदारी कामगार ,शेतकरी ,हातावर पोट असणारे लोक ज्यांना उपचारासाठी कर्जबाजारी व्हावे लागते अश्या लोकांना उपचारासाठी कोणावरही अवलंबून न राहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मार्फत सर्व उपचार करण्यात येणार आहे हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे ह्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्यांचे रेशनिंग कार्ड हे पिवळे अथवा केशरी रंगाचे आहे ते लोक ह्या योजनेचा लाभ घेवू शकतात. ह्या योजनेमार्फत लाभार्थ्याल