Posts

Showing posts with the label Shetkari vima yojna

शेतकरी अपघात विमा योजना shetkari vima yojna

शेतकरी विमा योजना  Shetkari vima yojna  शेतकरी अपघात विमा योजना ह्या योजनेची स्थापना राज्य सरकारने 2005 साली केली. ह्या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना ह्या नावाने देखील संबोधले जाते. शेतकरी अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीप्रमाणे - शेतकरी हा भारताचा नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून त्याला ओळखले जाते ,म्हणून शेतकऱ्याचे विमा संरक्षण हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे म्हणून ह्या योजनेची स्थापना झाली. शेतकरी शेतात कष्ट करत असताना किंवा  नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचे पूर्ण कुटुंब लयाला जाते शेतकऱ्याचा कुटुंबाला सावरण्यासाठी व आर्थिक दृष्ट्या मदत होण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजनेचा मोठा फायदा होईल . शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय हे 18 ते 75 दरम्यान असावे. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे. शेतीचे काम करत असताना जर शेतकऱ्याचा  मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य ह्या योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शेतीचे काम करत असताना जर शेतकऱ्याला अपंगत्व आ