शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna 2023 राज्य सरकार देणार शेतकर्याला 10 शेळी व 1 बोकड फ्री मध्ये
शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna महाराष्ट्र राज्य कृषी शेळी पालन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कृषी शेळी पालन योजनेची सविस्तर माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय निकष व त्याच्या अटी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे . भारत देशातील शेतकरी हा पूर्णपणे शेती वरती अवलंबून असतो त्यामुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी गाय पालन करतो त्याचबरोबर शेळीपालन देखील करत असतो शेळीच्या व गायीच्या दुधाच्या उत्पन्नामुळे त्याला मोठा आर्थिक फायदा होत असतो. प्रत्येक शेतकऱ्याला गाय खरेदी करणे खूप अवघड असते कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर्सी गायची किंमत खूप वाढलेली आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये शेळी शेतकऱ्याची काय म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी एक योजना म्हणजे कृषी शेळी पालन योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कृषी शेळी पालन योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्याला