रेशन कार्ड धारकांना मिळणार आता धान्या ऐवजी मिळणार 7200 रुपये - रेशनिंग अनुदान योजना reshan kard dharak yojna
रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी reshan kard dharak yojna रेशन कार्डधारकांना आता मिळणार 7200 रुपये. तुम्हालाही अनुदान पाहिजे असेल तर लवकर हा फॉर्म भरून द्या रेशन कार्ड धारकांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे . आता धान्य ऐवजी मिळणार आहे रोख रक्कम सात हजार दोनशे रुपये. महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. शासनाने नवीन जीआर काढला आहे . या नियमावलीनुसार केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नसून त्या ऐवजी त्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे . आतापर्यंत राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये स्वस्त दरात धान्य देण्याचे योजना सुरू होती परंतु मध्यंतरी रेशन कार्डची माहिती बंद झाल्याने तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला म्हणून राज्य सरकारने धान्य ऐवजी आता थेट पैसे देण्याची योजना आखली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक असणे बंधनकारक असणार आहे . ह्या योजनेची माहिती तुम्ही रेशनिंग दुकानदाराकडून घेऊ शकता. महाराष्ट्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असती. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी