पीएम किसान योजना / तार कुंपण योजना 2023 ,शेतकर्याला मिळणार 90 % अनुदान
तार कुंपण योजना 2023 तार कुंपण कृषी योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये तार कुंपण योजनेविषयी असणारी सर्व माहिती व त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत . शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार मार्फत मिळणार आहे 90 टक्के अनुदान . तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारतर्फे 90 टक्के अनुदान देण्याचे ठरले आहे . शेतकऱ्याला वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा शेतातील शेती पिकांचे वारंवार वन्य प्राण्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे परंतु शेतकऱ्यांनी जर आपल्या शेताला तारेचे कुंपण केले तर आपल्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे परंतु शेतीला तारेचे कुंपण करायचे असल्यास त्यासाठी खूप मोठा खर्च होत असतो व एवढा मोठा खर्च करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे बरेच शेतकरी आपल्या शेताला तार कुंपण करू शकत नाही म्हणूनच राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना अमलात आणली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या शेतीसाठी तार कुंपण करण्यासाठी 90% एवढे अनुदान मि