Posts

Showing posts with the label पोस्ट ऑफिस विमा योजना 399

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 रुपये

पोस्ट ऑफिस योजना 399 पोस्ट ऑफिस विमा योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पोस्ट ऑफिसच्या विमा योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी असणाऱ्या अटी, लाभार्थ्याचे वय व आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रे याची माहिती पाहणार आहोत. भारत सरकार हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते . भारत सरकारने पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी एकदम अल्प दरामध्ये विमा संरक्षण देण्याचे ठरवले आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आता प्रत्येक नागरिकाला 399 रुपये मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने टाटा ए आई जी कंपनी सोबत करार करून देशातील गोरगरीब व आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी त्यांचा भविष्याचा विचार करून अपघात संरक्षण विमा योजना आणली आहे यामध्ये लाभार्थ्याला प्रत्येक वर्षाला 399 रुपयाचा प्रीमियम काढून 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे पोस्ट ऑफिस आणि टाटा ए आईजी यांच्यातील झालेल्या करारानुसार 18 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे पोस्ट ऑफिस मध्ये बँक