Posts

Showing posts with the label Kadba kutti anudan शेतकरी

कडबा कुट्टी अनुदान योजना 2023 kadba kutti machine anudan yojna शेतकऱ्यांना मिळणार 50%अनुदान

 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना  kadba kutti machine anudan yojna 2023 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचे फायदे , लाभ त्याची पात्रता व आवश्यक लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातील ही एक योजना म्हणजे कडबा कुट्टी अनुदान योजना आहे. शेतकरी शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय करत असतात शेतीची मशागती व त्यांची कामे सोयीस्कर व्हावी म्हणून या योजनेची स्थापना झाली. कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023 शेतकरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हैस ,शेळी त्यांचे पालन करत असतो शेतकऱ्याला शेतीसाठी शेण खताची खूप आवश्यकता असते. कडबा कुट्टी मुळे जनावरांचे खाद्य बारीक करून ति जनावरांना देता येते त्यामुळे कमी खाद्यामध्ये जनावरांचे पोषण करता येते व उरलेले खराब खाद्य बारीक करून ते शेतीसाठी खत म्हणून वापरता येते या कामासाठी कडबा कुट्टीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामूळे कडबा कुट्टी मशीन ही शे