Posts

Showing posts with the label सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य सरकारी योजना / सरकारी योजना

 सरकारी योजना सरकारी योजना 2023 सरकारी योजनेची नावे खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे रमाई घरकुल योजना 2023 महाराष्ट्रातील नागरिकांना  रमाई घरकुल योजनेच्या (Sarkari Yojana Maharashtra 2023)  माध्यमातून शासनाकडून घरे बांधून दिली जाणार आहेत. घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना राज्य सरकारकडून घरे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना घरकुल योजनेंतर्गत आतापर्यंत दीड लाख घरे उपलब्ध करून देण्यात आली असून घरकुल योजनेच्या यादीत ५१ लाख घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेअंतर्गत घर मिळवू इच्छिणाऱ्या सर्व लोकांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही खाली सांगितली आहे. संजय गांधी निराधार योजना 2023 संजय गांधी निधार अनुदान योजना  ऑनलाईन अर्ज पीडीएफ डाउनलोड जिल्हाधिकारी / तहसीलदार / तलाठी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या पेन्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील निराधार लोकांना राज्यसरकार कडून मासिक आर्थिक मदत पुरविल्या जाते. इच्छुक वृद्ध लोक महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी