Posts

Showing posts with the label महिलांना पिठाची गिरणी

पिठाची गिरणी योजना आता सरकार देणार महिलांना 100% अनुदान पिठाची गिरणी

 पिठाची गिरणी योजना pithachi giran yojna 2023 घरगुती पिठाची गिरण योजना मोफत पिठाची गिरणी योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये घरगुती पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्या संदर्भात असणारी सर्व निकष याची आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत व्हावी व महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हाव्या यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यापैकी पिठाची गिरणी योजना ही एक आहे. महाराष्ट्र राज्यातील शहरातल्या अथवा ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल गटकांमधील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात. ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध करू शकतात त्यासाठीच राज्य शासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब गरजू महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. पिठाची गिरणी योजनेसाठी महिला या आर्थिक दुर्बल घटकांमधील , अनुसूचित जाती जमाती मधील, गरीब म