Posts

Showing posts with the label विद्यार्थी योजना

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna

  गरीब विद्यार्थ्यांना R T E च्या माध्यमातून खासगी शाळेत मोफत शिक्षण मोफत शिक्षण योजना RTE प्रवेश प्रक्रिया अर्ज व लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती खालीलप्रमाणे मोफत शिक्षण पद्धती RTE ही योजना आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही. शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे सर्वांना उच्च शिक्षण मिळावे , देशातील प्रत्येक बालक शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी भारतीय राज्य घटनेने RTE ला अधिकार दिलेला आहे म्हणूनच ह्या योजनेचा गरीब विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. RTE कायद्यानुसार गरीब ,आर्थिक दुर्बल घटक,मागास वर्गीय ह्या लोकांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.. सुरवातीला ह्या योजना ऑफलाईन होत्या परंतु शाळेच्या मनमानी पद्धतीमुळे ह्या योजना आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने जे गरजू विद्यार्थि होते त्यांना त्याचा फायदा झाला कारण कोणतीही वशिले बाजीची तिथे गरज लागत नाही. RTE ह्या योजनेचा कोण लाभ घेवू शकतो त्याची माहिती खालीलप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल  मागास वर्गीय गरीब विद्यार्थि  भटक्या जमाती रोजंदारी कामगार गरीब शेतकरी  RTE च्या माध्यमातून 1 ते