RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna

 गरीब विद्यार्थ्यांना R T E च्या माध्यमातून खासगी शाळेत मोफत शिक्षण

मोफत शिक्षण योजना
RTE प्रवेश प्रक्रिया अर्ज व लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती खालीलप्रमाणे

मोफत शिक्षण पद्धती RTE ही योजना आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही.
शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे सर्वांना उच्च शिक्षण मिळावे , देशातील प्रत्येक बालक शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी भारतीय राज्य घटनेने RTE ला अधिकार दिलेला आहे म्हणूनच ह्या योजनेचा गरीब विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा.

RTE कायद्यानुसार गरीब ,आर्थिक दुर्बल घटक,मागास वर्गीय ह्या लोकांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत..

सुरवातीला ह्या योजना ऑफलाईन होत्या परंतु शाळेच्या मनमानी पद्धतीमुळे ह्या योजना आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन पद्धतीने जे गरजू विद्यार्थि होते त्यांना त्याचा फायदा झाला कारण कोणतीही वशिले बाजीची तिथे गरज लागत नाही.

RTE ह्या योजनेचा कोण लाभ घेवू शकतो त्याची माहिती खालीलप्रमाणे

आर्थिक दृष्ट्या दुर्बल 
मागास वर्गीय
गरीब विद्यार्थि 
भटक्या जमाती
रोजंदारी कामगार
गरीब शेतकरी 

RTE च्या माध्यमातून 1 ते 8 पर्यंत शिक्षण हे मोफत असणार आहे.
ह्या योजनेचा लाभ घेणारा हा त्या संबधित शाळेच्या जवळच्या अंतरावर असला तर त्याची निवड प्रथम केली जाते.

RTE चा अर्ज तुम्ही ऑनलाईन करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.त्याची लिंक खाली  देत आहे
http://rte25admission.maharashtra.gov.in
 फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट आपल्या जवळ ठेवावी.

RTE साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

RTE पोर्टल वरील हमीपत्र 
तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
आधारकार्ड
पॅनकार्ड
रेशनिंग कार्ड
जन्म दाखला
मोबाईल 

 RTE  हा फॉर्म प्रत्येक वर्षी मर्यादित कालावधी साठी उपलब्ध असतो प्रवेशाची अंतिम तारीख ही एप्रिलच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत असते .
RTE चा निकाल हा लॉटरी पद्धतीने जाहीर केला जातो .
त्यानंतर तशी माहिती संबधित शाळा पालकांना कळविते.
ह्या योजनेसाठी कोणाकडेही जाण्याची गरज नसते ...
त्यामुळे ह्या योजनेचा सर्व गरजू व्यक्तीने लाभ घ्यावा .

अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या खासगी शाळेत जावून माहीती घेवू शकता ..
धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna