Posts

Showing posts with the label Shettale yojna

शेततळे योजना - मागेल त्याला शेततळे shettale yojna

मागेल त्याला शेततळे योजना 2023  Shettale yojna राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे देण्याचे ठरवले असून जो शेतकरी शेततळ्यासाठी अर्ज करेल त्याला शेततळे देण्याचे सरकारने ठरवले आहे. शेततळ्यामुळे प्रत्येक शेतकरी हा शेत पिकवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न व सक्षम होवू शकतो.त्याला शेततळे असल्यामुळे तीनही ऋतूत पीक घेता येवू शकते.  शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.. ह्या योजनेसाठी  राज्य शासनाकडून  शंभर टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला कमी कालावधीत व स्वतःचे पैसे खर्च केले तरी त्याला त्याचे पूर्ण अनुदान देण्यात येणार आहे. .. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही म्हणजे विहीर अथवा बोर किंवा दुसरे कोणतेही पाण्याचे साधन नाही अशा शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही  शेततळे योजनेसाठी जर तुम्ही महाडीबिटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज केला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज करण्याची गरज नाही.  जर आपले सोडत मध्ये लगेच नाव आले नाही तरी या योजनेचा फायदा पुढील पाच वर्षांमध्ये केव्हाही होऊ शकतो. शेततळे योजनेचे  फायदे खालीलप्रमाणे भारत देशात बऱ्याचश्या राज्यात प्रामुख्याने मह