Posts

Showing posts from October, 2023

रेशीम उद्योग / reshim udyog

 रेशीम उद्योग रेशीम उद्योग पोकरा योजना महाराष्ट्र रेशीम उद्योग माहिती मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रेशीम उद्योग व्यवसायाबद्दल असणारी संपूर्ण माहिती, त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. रेशीम उद्योग हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसाय व दुग्ध व्यवसाय याहीपेक्षा शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. रेशीम उद्योग हा कमीत कमी वेळेमध्ये महिनाभरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या पाणी निचऱ्याच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करून उत्पादन घेता येते व पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कमी पाण्यामध्ये देखील जास्त उत्पादन घेता येते. एकदा तुती लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत तूती जगतात त्यामुळे लागवडीचा वारंवार येणारा खर्च देखील वाचतो. तुती साठी जास्त पाण्याची देखील गरज नसते त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये तुतीचे उत्पादन घेता येते. रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसह ग्रामीण भागाती

अटल पेंशन योजना

 अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना 2023 भारत सरकार हे नेहमीच गरिबांच्या वृद्ध काळाच्या उत्पन्नाच्या सुरक्षितेबाबत चिंतीत आहे व त्या लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारत सरकार लक्ष केंद्रित करत आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांमधील दीर्घायुष्याच्या जोखीमिश्चंद्राखण करण्यासाठी व त्या लोकांना सेवानिवृत्तीसाठी संस्कृतीने बचत करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारने असंघटित कामगारांसाठी स्वावलंबन योजना सुरू केली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत वयाच्या साठाव्या वर्षी नंतर पेन्शन देण्यात येणार आहे. भारत सरकारने 2015 16 च्या अर्थसंकल्पात विशेषता गरीब आणि वंचित लोकांसाठी विमा आणि पेन्शन क्षेत्रात सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे . म्हणूनच त्यानंतर भारत सरकारकडून अटल पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला किमान 1000 रुपये ते रुपये 5000 प्रति महिना एवढी पेन्शन मिळणार आहे . अटल पेन्शन योजनेमध्ये सामील होण्यासाठी किमान वय18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे एवढे देण्यात आलेले आहे. अटल पेन्शन योजनेचे अंमलबजावण