Posts

Showing posts from August, 2023

मधमाशी पालन योजना

 मधमाशी पालन योजना अनुदान  मधमाशी पालन योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण मधुमक्षिका पालन योजना 2023 ची सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत. मधमाशी पालन योजनेची उद्दिष्टे काय, या योजने अंतर्गत लाभ काय मिळणार , या योजनेची अटी शर्ती व लाभार्थीची पात्रता व अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.  नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत मधमाशी पालन योजना . शेतकरी हा शेती करत असताना पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो व त्यामुळे शेतकऱ्याला नेहमीच आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहावे लागते व त्याचबरोबर हवामान बदलाचा परिणाम देखील शेतीवर होताना दिसतो व गेल्या काही काही वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा देखील सामना करावा लागत आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते त्यामुळे शेती करणे जिकरीचे झालेले आहे. म्हणून सरकारने शेतीबरोबर शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबवले आहे त्यातीलच एक योजना म्हणजे मधुमक्षिका पालन योजना होय. मधमाशांचे पालन जर शेतकऱ्यांनी व्यवस्थ

वन्य प्राणी / जंगली प्राणी हल्ला नुकसान भरपाई

 वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाई योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या मनुष्य हानीसाठी नुकसान भरपाई म्हणून जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी हा शेतीमध्ये शेती करत असताना बराच वेळा जंगली प्राण्यांमुळे त्याच्यावर हल्ला झालेला अथवा मृत झालेला आपण वारंवार बातमी द्वारे पाहत असतो व त्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक नुकसान व कुटुंबाचा प्रमुख गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदन म्हणून शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे कुटुंबाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तसेच वाघ, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस , कोल्हा, मगर, हत्ती, रान कुत्रे, माकड यांचे देखील मनुष्य वस्तीमध्ये वावर वाढल्यामुळे मनुष्यावर हल्ले झालेले आपण पाहिलेले आहे .  जंगली वन्य प्राण्यांमुळे केलेल्या हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या पाळीव प्राण्याच