Posts

Showing posts with the label ठिबक सिंचन

पीएम किसान योजना ठिबक सिंचन अनुदान योजना thibak sinchan anudan yojna सरकार देणार 80% अनुदान

  ठिबक सिंचन अनुदान योजना 2023  Thibak sinchan anudan yojna केंद्र सरकार देणार आहे 80 टक्के अनुदान ठिबक सिंचन अनुदान योजना 80 टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन अनुदान योजनेचा लाभ, पात्रता वय व फायदे याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी कसा घ्यायचा त्याची पात्रता काय पाहिजे अर्ज कोठे करायचा व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ठिबक सिंचन अनुदान योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. ठिबक सिंचन अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना आता कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार आहे. निसर्गाची अनियमितता त्यामुळे पर्जन्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेती ही पूर्ण पावसावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्याला शेती पिकवणे जिकरीचे झाले आहे म्हणून केंद्र सरकारने ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी 80 टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल . त्यामुळे शेतकरी सुखी व समृद्ध होऊ शकतो हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .  ठिबक सिंचनामुळे पाण्याचा गैरवापर पूर