Posts

Showing posts from September, 2023

मराठा कर्ज योजना / अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

 अण्णासाहेब पाटील योजना 2023  annasaheb patil yojna अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना नमस्कार मित्रांनो  आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना याची संपूर्ण माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी निकष या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2023 साठी राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनेची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी घेऊ शकतो . जगामध्ये सर्वात जास्त तरुण संख्या ही फक्त भारत देशामध्ये आहे. तरुण वर्गांना कुशल बनवणे, स्वावलंबी बनवणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणुन त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त महाराष्ट्र राज्यातील होतकरू तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवते. लाभार्थ्याला त्याचा व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करणे अथवा महाराष्ट्रात असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याला जर अण

कृषी यांत्रिकीकरण योजना # शेतकर्‍यांना मिळणारं 50% अनुदान

  कृषी यांत्रिकीकरण योजना 2023  Krushi yantrikikaran yojna  कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिळणार 40 ते 50 टक्के अनुदानावरती कृषी यंत्र नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याची वय व त्यासाठी आवश्यक असणारी निकष व अटी या संदर्भात सर्व बाबी जाणून घेणार आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच वेगवेगळी धोरण अमलात आणत असतात . शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा हा या धोरणांचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना अमलात आणली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून शेतकऱ्याला खालील दिलेली सर्व यंत्रे 40 ते 50 टक्के अनुदानावरती मिळणार आहेत त्याची नावे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर पावर टेलर मळणी यंत्र रिपर यंत्र नांगर रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र रिजर इलेक्ट्रिक मोटर पंप एवढ्या योजना कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अमलात आणलेले आहेत . कृषी यांत्रिकीकरण योजनेसा

रमाई घरकुल योजना ramaai gharkul yojna

  रमाई आवास घरकुल योजना 2023  ramai gharkul yojna रमाई घरकुल योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची सर्व कागदपत्रे लाभार्थ्याचे वय त्याचे पात्रता व त्या संदर्भात असणारे सर्व अटी सविस्तरपणे पाहणार आहोत. http://www.newsjunner.com भारत देशामध्ये आजही अशी अनेक कुटुंब आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. दैनंदिन जीवनाचे काबाडकष्ट करत असताना होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे खूप जिकिरीचे असते मग त्यांनी कुटुंब चालवायची की राहण्यासाठी नवीन घर बांधायचे हा मोठा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर उपस्थित असतो त्यामुळे आजही अनेक कुटुंब बेघर असून त्यांचा संसार हा उघड्यावर थाटलेला दिसतो. त्यामुळे भारत सरकारने अशा बेघरांना घर मिळावी त्यांच्या कुटुंबाचे नैसर्गिक संरक्षण व्हावे व त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण व्हावी म्हणून सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची स्थापना केली. http://www.newsjunner.com दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी अथवा घराची दुरुस्ती करण्यासाठी रमाई आवास घरकुल योजने मधून आर्थिक मदत मिळणार आहे. http://www.newsj