रमाई घरकुल योजना ramaai gharkul yojna

  रमाई आवास घरकुल योजना 2023

 ramai gharkul yojna

रमाई घरकुल योजना

नमस्कार मित्रांनो

आज आपण या लेखामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची सर्व कागदपत्रे लाभार्थ्याचे वय त्याचे पात्रता व त्या संदर्भात असणारे सर्व अटी सविस्तरपणे पाहणार आहोत.

http://www.newsjunner.com

भारत देशामध्ये आजही अशी अनेक कुटुंब आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. दैनंदिन जीवनाचे काबाडकष्ट करत असताना होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे खूप जिकिरीचे असते मग त्यांनी कुटुंब चालवायची की राहण्यासाठी नवीन घर बांधायचे हा मोठा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर उपस्थित असतो त्यामुळे आजही अनेक कुटुंब बेघर असून त्यांचा संसार हा उघड्यावर थाटलेला दिसतो. त्यामुळे भारत सरकारने अशा बेघरांना घर मिळावी त्यांच्या कुटुंबाचे नैसर्गिक संरक्षण व्हावे व त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण व्हावी म्हणून सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची स्थापना केली.

http://www.newsjunner.com

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी अथवा घराची दुरुस्ती करण्यासाठी रमाई आवास घरकुल योजने मधून आर्थिक मदत मिळणार आहे.

http://www.newsjunner.com

रमाई आवास घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याला ग्रामपंचायतीचा ठराव असणे बंधनकारक आहे.

http://www.newsjunner.com

ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतीक्षा यादी मध्ये लाभार्थ्याचे नाव असणे बंधनकारक असणार आहे.

लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी स्वतःच्या जागेचा उतारा असणं बंधनकारक असणार आहे अथवा लाभार्थ्याच्या नावेवर जागा असणं बंधनकारक असणार आहे.

http://www.newsjunner.com

रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखाली असावा लागतो.

http://www.newsjunner.com

जर एखाद्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला रमाई आवास घरकुल योजनेतील घरकुल हवी असेल तर त्यांनी आपले नाव ग्रामपंचायत प्रतीक्षा यादी मध्ये दिनबंधनकारक राहणार आहे व तशी माहिती त्यांनी ग्रामसेवक अथवा सरपंच यांना देणं गरजेचे राहणार आहे. एकदा जर लाभार्थ्यांनी रमाई घरकुल आवास योजनेसाठी आपले नाव दिले तर लाभार्थ्याला रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे.

http://www.newsjunner.com

एखाद्या कारणास्तव लाभार्थ्याला जर ग्रामसेवक अथवा सरपंच यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली तर त्यांनी तशी तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करणे गरजेचे आहे.

http://www.newsjunner.com

लाभार्थ्यांनी जर आवास घरकुल योजनेचा अर्ज भरून दिला तर लाभार्थ्याची दारिद्र रेषेच्या सर्वेनुसार त्याची निवड करण्यात येते. लाभार्थी हा नव बुद्ध अथवा दारिद्र्यरेषेखाली असणं बंधनकारक राहणार आहे तरच त्याला हा लाभ मिळू शकतो. निवड झाल्यानंतर तशी माहिती देखील ग्रामपंचायत लाभार्थ्याला कळवते.

http://www.newsjunner.com

रमाई आवास घरकुल योजनेतर्फे लाभार्थ्याला एक लाख वीस हजार रुपये इतके अनुदान घर बांधण्यासाठी मिळते उरलेली रक्कम स्वतः घालून लाभार्थ्यांनी घर बांधायचे आहे. लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून देखील अनुदान मिळते. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

http://www.newsjunner.com

घरकुल योजनेमुळे प्रत्येक दारिद्र येशील खाली कुटुंबाला आता न्याय मिळणं शक्य होणार आहे प्रत्येक बेघराला आता घर देखील बांधणं शक्य होणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ सर्व दारिद्र रेषेखालील कुटुंबांनी अवश्य घ्यावा.

http://www.newsjunner.com

रमाई आवास घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

रेशन कार्ड

जागेचा उतारा

जातीचा दाखला

उत्पन्नाचा दाखला

ग्रामपंचायतीचा ठराव

पासपोर्ट फोटो

मोबाईल नंबर

एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जाऊन ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांची अवश्य भेट घ्यावी व त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे palanकरून आपला अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा.

धन्यवाद.

अशा अनेक सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर एक वेळ अवश्य भेट द्या.

http://www.newsjunner.com



Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna

RTE मोफत शिक्षण योजना/ free school yojna