Posts

Showing posts with the label Mahila shilai mashin yojna

शिलाई मशीन योजना / आता सरकार देणार फ्रीमध्ये शिलाई मशीन shilai mashin yojna

 शिलाई मशीन योजना 2023  Shilai mashin yojna  फ्री शिलाई मशीन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याची वय , निकष व पात्रता याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. भारत देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्याकारणाने महिला चूल आणि मुल या व्यवस्थेमध्ये पूर्ण अडकून गेलेली आहे आणि सध्या महागाईच्या काळामध्ये पुरुषाच्या उत्पन्नातून घराचा आर्थिक खर्च करणे खूप जिकरीचे झाले आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून घरबसल्या काहीतरी काम करता यावे व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवता यावी यासाठी भारत सरकारने महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत शिलाई मशीन देण्याचे ठरवले आहे. शिलाई मशीन मिळवण्यासाठी महिलांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे त्यासाठी आवश्यक असणारी माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण अथवा शहरी भागातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक , रोजंदारीने काम करणाऱ्या महिला , ओबीसी महिला , विधवा महिला ,गरीब मह